स्वत:वर मनापासून प्रेम करते मी ! जगण्यावर, जगावर तितकंच प्रेम आहे माझं !
खूपशी स्वप्नाळू , हळवी आणि हसरी
निवेदन, गायन, लेखन, काव्य, नाट्य ह्यात खूप रमते मी. “काहीही अशक्य नाही” ह्या गोष्टीवर ठाम विश्वास आहे माझा.
आतापर्यंत गीतकार म्हणून माझे चार मराठी अल्बम्स रिलीज झाले आहेत.
१. “स्पर्श चांदण्याचे” संगीत- विवेक काजरेकर, गायक – सुरेश वाडकर आणि पद्मजा फेणाणी. ही गाणी आपण इथे ऐकू शकाल.
http://www.esnips.com/web/SparshaChandanyache
२. “सारे तुझ्यात आहे” संगीत – अभिजीत राणे, गायक - देवकी पंडित, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर. ह्या अल्बमची झलक आपल्याला इथे ऐकता येईल.
http://maanbindu.com/showMusic.do?field=sangeet&name=Sare-Tuzyat-Aahe
आणि हा अल्बम आपल्याला इथे खरेदी करता येईल.
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=16969&cat=0&page=…
३. “तुझा चेहरा” संगीत- अभिजीत राणे, गायिका- संगीता चितळे.
४. “गण गण गणात गणपती” संगीत-योगेश जोशी, गायक- योगेश आणि सारिका जोशी
yevadhya mothya kalakarachya kavitela comment detoy he mala mahit navhat… maafi asavi… apale marg darshan apekshit ahe..
कमाल करतोस अखिल…..!! अरे मोठं, छोटं कुणी ठरवायचं ? आपण स्वानंदासाठी लिहायचं…आणि त्यावर जर इतक्या आवर्जून प्रतिक्रिया आल्या तर आत्मपरिक्षणासाठी कधीही चांगलंच
हो की नाही ?? त्यामुळे तू तुझ्या परखड प्रतिक्रिया देत जा.
स्वत:वर मनापासून प्रेम करते मी !
ज्यांना स्वत:वर प्रेम करता येत त्यांनाच जगावर प्रेम करता येतं.
त्यांनाच प्रेमाचा अर्थ कळतोय आणि प्रेमाचे सौंदर्यही.
आणि त्यांनाच भरभरून प्रेम मिळतय जगाकडून…!!
आवडलाय ब्लॊग.
http://gangadharmute.wordpress.com
धन्यवाद गंगाधर
तुमच्याकडून मिळालेल्या पावती मुळे उत्साह अजून वाढलाय
हे तर आम्हाला बुवा माहितीच न्वहत…छान…आम्हा सर्वांना अभिमान आहे तुमचा…
देवेंद्र….. मनापासून धन्यवाद
जबाबदारी वाढल्याची जाणीव मात्र झाली हं आता
वा…. क्या बात है!
ते स्पर्श चांदण्याचे जागे अजून देही,
इतुक्यात चंद्र ढळला, तिकडे उजाडले ही…
अजुनी मनातले मी पुरते न बोलले ही, इतुक्यात ….
खूप खूप आवडली कविता. आज केंव्हाच तेच गाणे पुन्हा पुन्हा ऐकतोय.
It made my Sunday evening!
आपल्या वाटचालीस या रसिकाच्या शुभेच्छा!
प्रकाश…..इतक्या दिलखुलास प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद
पण ही कविता माझी नाहीये. “स्पर्श चांदण्याचे” ह्या सीडीमधल्या तीन कविता माझ्या आहेत. पण ही नाही.
तुमच्या रसिकतेला मानाचा मुजरा
swarthi prashna ahe………..
mala mazya kavitana chal lavayachi ahe…
tyala album rupat lokansamor anayache ahe?
producer kon milel? tumachya sare tuzyat ahe chi gani mi aikali manbindu var………… at somvari mumbaila janare tevha ghein vikat.. pan gani chhan vatat ahet ekun zalaketun……… abhinandan. punha ekda..
ani swarthi prashnach uttar milal tar bar hoiil
abhijit shi contact zalay bar ka…….. tumacha manapasun abhari ahe………………………. tyala sadhya kavita pathavalya ahet.. ani sangitale ahe ki tu swatacha vel ghe.. ani te shabd yogya astil tarach tyavar prakriya karne….
abhari ahe..
तुझी मनोकामना पूर्ण होवो
Congrtulations….
मन:पूर्वक धन्यवाद राजेंद्र
Hi all!!!!!!!
Today I’ve seen this site for d 1st time. Its very nice.
Rasika Gore
तहे दिल से शुक्रिया रसिका
hi……………….
ते स्पर्श चांदण्याचे जागे अजून देही,
इतुक्यात चंद्र ढळला, तिकडे उजाडले ही…
अजुनी मनातले मी पुरते न बोलले ही, इतुक्यात
mala hi kavita sampurapane kuthe wachayla milel.
kavitchya aashyawrune pahdi thatchi hi kavita Hema Upasani{pt.nath neralkar yanchi mulgi}chhan gau shakel aase watate.
mi mukkam post nanded,ek rasik,businessman,rss karyakarta.
ही कविता सदानंद डबीरांची आहे. हे गाणं पद्मजा फेणाणी ह्यांनी गायलंय.
http://www.esnips.com/web/SparshaChandanyache
ह्या लिंकवर हे गाणं ऐकून तुम्ही कविता उतरवून घेऊ शकता.
kiti sadh ni saral ahe sagal …he tumch likhan vachlyavar manat aalela pahila vichar!!
your simple thoughts reflects in your writing.
i will going to come here again…
please take care.
अर्चना……. तहे दिल से शुक्रिया
तुझं इथे मनापासून स्वागत. वेळ मिळाला की नक्की डोकावत जा.
तसं म्हटलं तर आयुष्य सोपंच असतं पण आपण सगळे ते कठीण करत असतो. अर्थात एकेकाचा स्वभावही असतो शिवाय परिस्थितीही खूपशी कारणीभूत असते. पण जे काय मिळालंय ते मनापासून स्वीकारायचं आणि मस्त जगायचं हा माझा fundaa आहे
अभिनंदन
मी मराठी ब्लॉगींग मधे नवखा आहे, आज प्रथमच आपल्या ब्लॉगला भेट दिली. खुप छान वाटल. आता अधून मधून आपलं लेखन वाचण्यासाठी जरुर येइन.
तुमच्या ब्लॉगची सदस्य संख्या अशिच उत्तरोत्तर वृध्दिंगत होवो ही सदिच्छा.
धन्यवाद किरण
तुझ्या लिखाणालाही खूप खूप शुभेच्छा !!!
it’s very good, God not stand every where in the world that’s why me made a mother for us.
श्वेता अगदी खरंय तुझं