नेहेमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं अशी कायम ओढ !! ह्या ओढीतूनच जे काय करते त्याचं छोटंसं टिपण म्हणजे हा माझा ब्लॉग !!
गप्पा करायला, भटकायला, वाचन करायला, खेळायला, खादाडायला..... जे जे काही म्हणून देवाने आणि निसर्गाने, मानवाने रसिकतेने तयार केलंय त्याचा आस्वाद घ्यायला मनापासून आवडतं.
एकूण तुम्ही अष्टपैलू कलाकार आहात. ताटं मस्तच सजलेली आहेत आणि पदार्थ तर किती वेगवेगळे दिसताहेत.व्वा! क्या बात है!