खरं तर एक वेगळंच पुस्तक वाचत होते पण कधी कधी एखादं पुस्तक हातात येतं आणि आपण तेच आधी वाचून संपवतो किंबहुना त्या पुस्तकाची जादू आपल्याला तसं करायला भाग पाडते. कुमठेकरांनी “झुळूक अमेरिकन तोऱ्याची ” हे शरद वर्दे ह्यांचं पुस्तक दिलं आणि फक्त मनोगत आधी वाचूया असं ठरवलं. पण छे….. पुस्तक पूर्ण होईस्तोवर खाली ठेवंवलंच नाही. [...]
Archive for जानेवारी 26th, 2012
झुळूक अमेरिकन तोऱ्याची
Posted in नुकतंच वाचलेलं, मराठी on जानेवारी 26, 2012 | 3 Comments »