Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for फेब्रुवारी, 2012

सध्या भरपूर मोकळा वेळ मिळतो आहे आणि डोक्यात नवा किडा शिरलाय क्रोशे नावाचा त्याचेच हे प्रताप ही कॉलर  आणि ही Baby Shawl !!

Read Full Post »

टॅटिंग

“ए, ते बघ, ती बाई काय करतेय……. काय सही आहे यार……… “ टॅटिंग करतांना पहिल्यांदाच एका बाईला बघितलं  तेव्हा तिच्या बोटांच्या लयबद्ध हालचाली बघून नकळत निघालेले उद्गार.  आम्हीच काय…… आजूबाजूचे सगळेच लोक अगदी कौतुकाने ते बघत होते आणि ती बाई ते कौतुक मस्त झेलत होती.  तिलाही कळत होतं लोकांच्या नजरेतलं कुतूहल.  सुखावत होती ती.  तेव्हापासूनच ह्या टॅटिंग [...]

Read Full Post »

                सकाळची गोड गुलाबी सुरवात………. एक मिश्कील, खट्याळ हसू…….त्याच्या अन् तिच्याही गालांवर नेहेमीपेक्षा वेगळी हुरहुर……. अजूनही…… तितकीच …….. !! त्या जाणीवेचा आनंद….. खूप खूप सुखावह !! काय असेल त्याचा Plan ? निदान चॉकलेट्स तरी नक्कीच. त्याला काय बरं  द्यावं  Surprise ….. …………………… ……….. छे काहीच सुचत नाहीये. तो [...]

Read Full Post »

लहान असताना आईला नेहेमी कशात ना कशात तरी गुंतलेलं बघितलंय……कायमंच !!  नोकरी वगैरे सांभाळून सुद्धा ती वेळात वेळ काढून तिच्यातल्या कला जाग्या ठेवायची. इतका उत्साह ती कसा आणि कुठून आणायची देवच जाणे. ती जशी काहीतरी छान creative करत राहायची तसंच आम्हा दोघी बहिणींनाही सतत काहीतरी नवीन शिकायला प्रवृत्त करायची. कधीच आम्हाला फावला वेळ तिने वाया [...]

Read Full Post »

Follow

Get every new post delivered to your Inbox.

Join 25 other followers