सध्या भरपूर मोकळा वेळ मिळतो आहे आणि डोक्यात नवा किडा शिरलाय क्रोशे नावाचा
त्याचेच हे प्रताप
ही कॉलर
आणि
ही Baby Shawl !!
फेब्रुवारी 26, 2012 by जयश्री
सध्या भरपूर मोकळा वेळ मिळतो आहे आणि डोक्यात नवा किडा शिरलाय क्रोशे नावाचा
त्याचेच हे प्रताप
ही कॉलर
आणि
ही Baby Shawl !!
इतकं संगळं करूनही ‘मोकळा वेळ’ मिळतो, हे शिकण्यासारखं आहे.
- रंजन केळकर
धन्यवाद प्रोफेसर
आवडत्या गोष्टीसाठी वेळ कसाही काढतोच आपण
खुपच छान
माझ्या साईटचा पत्ता:
१)http://www.marathifanbook.com
२)http://www.prashantredkarsobat.in
धन्यु प्रशांत
तुझी साईट मस्तच आहे…… जरा आरामात बघायला हवी.
Smita
Tumchya kadun khup Shikanasarkh ahe, pratek goshta kiti man laun karta tumi
स्मिता…..तुझ्या अभिप्रायाने खूप खूप सुखावलेय
धन्यु