माझ्या भावविश्वातल्या काही सुखद आठवणी. फ़क्त सुखद ह्यासाठी कारण मी माझ्या मनात फक्त सुखद आठवणींनाच जागा देते. काही दुखऱ्या आठवणी आहेत…… पण त्या मी कधीच विसरलीये. माझ्या ह्या सुखद आठवणी तुम्हाला पण नक्कीच आवडतील अशी आशा नव्हे, खात्री आहे.
माझ्या भावविश्वातल्या काही सुखद आठवणी. फ़क्त सुखद ह्यासाठी कारण मी माझ्या मनात फक्त सुखद आठवणींनाच जागा देते. काही दुखऱ्या आठवणी आहेत…… पण त्या मी कधीच विसरलीये. माझ्या ह्या सुखद आठवणी तुम्हाला पण नक्कीच आवडतील अशी आशा नव्हे, खात्री आहे.
Namaskar:
I am here in Mississauga Ontario Canada. Came across your blog and lots of nice posts and lovely articles and poetry.
Keep up the good work.
Namaskar
Chandra
मी माझ्या मनात फक्त सुखद आठवणींनाच जागा देते>>>
हं point to be noted
आता तुझ्या अगदि पावलावर पाउल ठेऊनच चालाव याचा विचार पक्का व्हायला लागलाय
ये हुई ना बात श्यामली….:)
Please add a tag – ‘marathi’ to your blog and add all your entries to it. This will enable more people to read your blogs, and spread marathi content all over the place.
Example of sites having the tag marathi can be found here.
http://wordpress.com/tag/marathi/
Regards.
company मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.
company मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.
company मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते
कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते
ur very well.Keep up the good work.
Please change language settings of wordpress blog to Marathi.
Hello Ma’am,
Kharac chan blog ahe….I really loved reading it….
HELLOOOOOOO, much I’m trying to develop a blog newspaper in which the articles are written by blogger WordPress (or to limit if you do not have time can I you myself when an article by your blog and they to your blog…).
The blog newspaper was born with the intention to give greater visibility to your blog and the people who search the Web to find articles of greater quality in a single place (having regard to the thousands of blog born every day…). If you go exchange links with blog newspaper contact me as well. I thank you advance and to http://www.giornale.fm soon
priy ?
kharach kahijan tyanchya dokyache damping grond lkartat,fakt kachra.manasane peatyek kshan asa jagava ki parat athavlyavar toi parat jagta yeyala pahije.
rajrsh
khup chan vatle sarv kavita, lekh ani marathi vichar vachun pan please keep it up………
best of luck….
really a nice thinking on marathi girls.
Nice poem
mala bloga varil mahiti aavdali
shubhechccha
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो
romantic piano concerto…
Megacool Blog indeed!… if anyone else has anything it would be much appreciated. Just wanted to say thanks and keep doing what youre doing! Great website Enjoy!…
Prema pekshaya kartavay mahatvacha
hi kashi aahes
दशरथ जी…..मी मज्जेत.
vachun anand zala.
khoop kantala ala hota,pan tumcha blog vachun man prassan zale
तहे दिल से शुक्रिया
आपलं लिखाण कोणाला आवडलं की खूप छान वाटतं..लिहायला हुरुप येतो
पुस्तकांचं परिक्षण आवडलं!
धन्यवाद सुहास. पण कुठल्या पुस्तकाचं ते नाही कळलं
मला प्रश्वसंगीत सारखाच .. संगीत मांडणी म्हणजेच ( Music arranging ) वर लिहायचे खूप दिवस मनात होते
आता लिहीन . पडद्यामागच्या कलाकारांची हीच व्यथा आहे .. कुठेतरी पडद्या आडच राहतात बिचारे !!
जरुर लिहा. लोकांपर्यंत पोचतील त्यांच्या व्यथा !!
I like Your Blog !!!
Thanks for creating this bolg!!!
satish sanap
nashik
खूप खूप धन्यवाद सतिश
अशा प्रतिक्रिया बघितल्या की लिहायला नवा हुरुप येतो
khupach chhan blog…
ya pudhe hi ashach sundar blogchi mejvan det raha….
Dhanyavad….
प्रतिक…….. मनापासून धन्यवाद
तुमच्या अभिप्रायाने सुखावलेय
जयश्रीताई कालच नितीन देसाई दिग्दर्शित सुबोध भावे अभिनित नारायण राजहंस यांच्या जीवन्वरील ‘ बालगंधर्व ‘ हा चित्रपट पहिला चित्रपट चं आहेच पण मला उत्सुकता आहे आपल्या परीक्षणाची
आपल्या वाढदिवसावरील लेख आवडला
जीवेत शरद: शतम:
श्रवणनतु शरद:शतम:
पश्यन्तु:शरद:शतम:
अजीतस्य:शरद:शतम:
धन्यवाद अभय
मलाही “बालगंधर्व” बघायचाय. भारतात आल्यावर सगळ्यात पहिलं काम तेच आहे
मलाही “बालगंधर्व” बघायचाय. भारतात आल्यावर सगळ्यात पहिलं काम तेच आहे
+1
khup chan
धन्यवाद
I like Your Blog !!!
Thanks for creating this bolg!
शुक्रिया नरेंद्र
best
धन्यवाद !!
Kharach Khupach Chan….
धन्यवाद उपेंद्र !!
तुमचा ब्लॉग वाचला अन बऱ्याच दिवसातनं ” ओह .. तर हे मिस करत होतो आपण” अशी भावना झाली. खूप सुंदर लिहिता तुम्ही. घरभर फिरून चलबिचल व्हावं अन शेवटी परसदारात बसल्यावर शांत वाटावं तसं काहीसं झालं ब्लॉग वाचून. अजून लिहित राहा. all the best .
पुष्कर…… तहे दिल से शुक्रिया !!
अशी मनापासून दाद मिळाली की नवा हुरूप येतो लिहायला ……. !!
मेरा दिन बना दिया आपने …….