लेकीची फरमाईश …… “आई …… मला स्टोल हवाय आणि तो पण काळा हं “…. !!
वाढदिवस जवळ आलेला…… मग नाही कसं म्हणणार …. !! “बराकत” मध्ये गेले आणि काळा दोरा घेऊन आले …. सुरवात केली.
रुद्रगाठीचं डिझाईन नाजुक दिसत होतं……. !!
पेशन्स चं काम होतं…… पण जे होत होतं ते बघून उत्साह वाढत होता.
आणि ……दहा दिवसा नंतर …….
लेकीला आवडेल ना…… ???
लवकरच कळेल 🙂
apratiiiiiiiiiiiiimmmmmmm!
अभिजीत……… शुक्रन ….. आता तिला आवडतो की नाही ते बघायचं 🙂
बाकी तुझा अभिप्राय बघून खूप छान वाटलं 🙂
मला पण हवे जयु..माझाही बर्थडे येतोय..मला पण मला पण..;)
हो हो….. तुला पण 🙂
सुंदर झालाय. लेकीला नक्कीच आवडेल. बाय द वे, तुमचा ई मेल सांगा ना. तुम्हाला एक लिंक पाठवायचीय.
धन्यवाद विकास 🙂
माझा इमेल – jayavi2005@gmail.com
superlike! maza b’day zalaya…. mala pan havay 🙂
🙂 आता मला ऑर्डर बुक घेऊनच बसावं लागणार असं दिसतंय 😉
प्रिय जयश्री,
मुलांची हौस पुरी करताना किती सुख मिळते ना?
परमेश्वर पण आपल्या मागण्या अशाच पुरवीत असतो!
लिखाण सुरू ठेवा…छान लिहिता…फोटो पण सुंदर असतात.
रंजन केळकर
रंजन….. अगदी बरोबर….. एक वेगळाच आनंद मिळतो. मनापासून आभार 🙂
स्वानंदासाठी जरी लिहीत असले तरी लिखाण वाचून कुणी कौतुक केलं की खूप छान वाटतं. शुक्रिया सरजी 🙂
Jayutai, your daughter must be so proud of you !! Tula he sagle kase jamte ga..?
देवयानी……. 🙂
बाकी….. “आईमुळे” हेच उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं 🙂
mazza hi b’day aala ahe mala milel ka? 3 junela evdya divasat banvun hoel na? jayu tai? baki tila to stole aavadala ka ? khup chaan aahe to stole. mazya aai la mazya sathi time nahi na. aani tila te yet nahi
सोनी…….. शुक्रिया 🙂
हो………लेकीला खूप आवडला स्टोल 🙂
अगं हा स्टोल करायाला खूप सोपा आहे. तू सुद्धा करू शकतेस.