हे नुकतेच तयार झालेले डायनिंग टेबल चेअर बॅक्स !
सुरवातीला केसमेंटचं कापड आयाताकृती कापून त्याला क्रोशाने बॉर्डर करुन घेतली. मग बॅक वर्कने आत दोन आणखी बॉर्डर्स करुन घेतल्या. क्रोशाचीच छोटी फुलं करुन त्यावर एकेक मणी टाचून घेतला 🙂
ऑगस्ट 20, 2014 जयश्री द्वारा
हे नुकतेच तयार झालेले डायनिंग टेबल चेअर बॅक्स !
सुरवातीला केसमेंटचं कापड आयाताकृती कापून त्याला क्रोशाने बॉर्डर करुन घेतली. मग बॅक वर्कने आत दोन आणखी बॉर्डर्स करुन घेतल्या. क्रोशाचीच छोटी फुलं करुन त्यावर एकेक मणी टाचून घेतला 🙂
Posted in अशी मी, मराठी, माझं कलादालन | टिपणी करा
नेहेमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं अशी कायम ओढ !! ह्या ओढीतूनच जे काय करते त्याचं छोटंसं टिपण म्हणजे हा माझा ब्लॉग !!
गप्पा करायला, भटकायला, वाचन करायला, खेळायला, खादाडायला..... जे जे काही म्हणून देवाने आणि निसर्गाने, मानवाने रसिकतेने तयार केलंय त्याचा आस्वाद घ्यायला मनापासून आवडतं.
जयश्री च्यावर वृत्त लवंगलता | |
प्राजक्ता ठोंबरे च्यावर वृत्त लवंगलता | |
जयश्री च्यावर प्राजक्त | |
Sudam Pendhare च्यावर प्राजक्त | |
जयश्री च्यावर टॅटिंग |
jayavi.wordpress.com |
80/100 |
यावर आपले मत नोंदवा