
आमच्या “आम्ही दोघी” च्या दोन्ही कार्यक्रमांना तुम्ही भरभरून दिलेल्या प्रतिसादामुळेच आम्ही नव्या उत्साहाने आमचा तिसरा कार्यक्रम घेऊन येतो आहोत.
“तो आणि ती” च्या भावविश्वात डोकवायला तुम्हाला नक्की आवडेल. नव्या कविता, नवी गाणी आणि नव्या गप्पांची… नवी मैफिल !!
या कार्यक्रमाला सुध्दा तुमच्या उदंड प्रतिसादाची अपेक्षा आहे 😊🙏
लवकरच लिंक पोस्ट करूच… तोपर्यंत कॅलेंडरमधे तारीख मात्र लिहून ठेवा 😊
27th February 2021
8.00 PM IST
9.30 AM EST
Flyer – Bhushan Sable
प्रतिक्रिया व्यक्त करा