माझ्या भावविश्वातल्या काही सुखद आठवणी. फ़क्त सुखद ह्यासाठी कारण मी माझ्या मनात फक्त सुखद आठवणींनाच जागा देते. काही दुखऱ्या आठवणी आहेत…… पण त्या मी कधीच विसरलीये. माझ्या ह्या सुखद आठवणी तुम्हाला पण नक्कीच आवडतील अशी आशा नव्हे, खात्री आहे.
अशी मी !!
नेहेमीपेक्षा काहीतरी वेगळं करावं अशी कायम ओढ !! ह्या ओढीतूनच जे काय करते त्याचं छोटंसं टिपण म्हणजे हा माझा ब्लॉग !!
गप्पा करायला, भटकायला, वाचन करायला, खेळायला, खादाडायला..... जे जे काही म्हणून देवाने आणि निसर्गाने, मानवाने रसिकतेने तयार केलंय त्याचा आस्वाद घ्यायला मनापासून आवडतं.
“स्टार माझ्या”च्या “ब्लॉग माझा-३” स्पर्धेतलं बक्षिस
पृष्ठे
प्रवर्ग
- अशी मी
- आमंत्रण
- आमचा ससुला
- कथेचं गाव
- काव्यसंमेलन
- कुवेत
- गंमत जंमत
- गच्चीतली फोटोगिरी
- गझल
- गूढ माझ्या मनीचे
- चिंब सुखाचे तळे
- चित्रपट
- छकुलीच्या कविता
- नाटक
- नुकतंच वाचलेलं
- पद्मगंधा साहित्य संमेलन
- परंपरा
- पुरस्कार
- भजन
- मनातलं…!
- मराठी
- माझं कलादालन
- माझी आई
- माझी गाणी
- माझी थोडीशी मुंबई
- माझी पाककला
- माझ्या आवडत्या
- माझ्या कविता
- मायबोली
- ये दुनिया रंगरंगीली
- रोजचं पण नवीन
- वृत्तबद्ध कविता
- शायरी
- शुभेच्छा !!
- साद नव्या ऋतूची
- सारे तुझ्यात आहे
- सूत्रसंचालन
- हिंदी कविता
- My Hindi Romantic Songs,
- My Quotes
- Web Series
- Youtube
आर्चिव्ह्ज
-
अलीकडील पोस्ट
- Follow माझी मी-अशी मी on WordPress.com
अलीकडील टिप्पण्या
जयश्री च्यावर वृत्त लवंगलता प्राजक्ता ठोंबरे च्यावर वृत्त लवंगलता जयश्री च्यावर प्राजक्त Sudam Pendhare च्यावर प्राजक्त जयश्री च्यावर टॅटिंग Top Posts
Blog Stats
- 292,566 hits
गूढ माझ्या मनीचे
माझ्या आवडत्या
-
jayavi.wordpress.com 80/100
Namaskar:
I am here in Mississauga Ontario Canada. Came across your blog and lots of nice posts and lovely articles and poetry.
Keep up the good work.
Namaskar
Chandra
मी माझ्या मनात फक्त सुखद आठवणींनाच जागा देते>>>
हं point to be noted 🙂
आता तुझ्या अगदि पावलावर पाउल ठेऊनच चालाव याचा विचार पक्का व्हायला लागलाय
ये हुई ना बात श्यामली….:)
Please add a tag – ‘marathi’ to your blog and add all your entries to it. This will enable more people to read your blogs, and spread marathi content all over the place.
Example of sites having the tag marathi can be found here.
http://wordpress.com/tag/marathi/
Regards.
company मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.
company मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,
ती मुलगी मराठी असते.
company मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.
कंपनीमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते
कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते
ur very well.Keep up the good work.
Please change language settings of wordpress blog to Marathi.
Hello Ma’am,
Kharac chan blog ahe….I really loved reading it….
HELLOOOOOOO, much I’m trying to develop a blog newspaper in which the articles are written by blogger WordPress (or to limit if you do not have time can I you myself when an article by your blog and they to your blog…).
The blog newspaper was born with the intention to give greater visibility to your blog and the people who search the Web to find articles of greater quality in a single place (having regard to the thousands of blog born every day…). If you go exchange links with blog newspaper contact me as well. I thank you advance and to http://www.giornale.fm soon
priy ?
kharach kahijan tyanchya dokyache damping grond lkartat,fakt kachra.manasane peatyek kshan asa jagava ki parat athavlyavar toi parat jagta yeyala pahije.
rajrsh
khup chan vatle sarv kavita, lekh ani marathi vichar vachun pan please keep it up………
best of luck….
really a nice thinking on marathi girls.
Nice poem
mala bloga varil mahiti aavdali
shubhechccha
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो 🙂
romantic piano concerto…
Megacool Blog indeed!… if anyone else has anything it would be much appreciated. Just wanted to say thanks and keep doing what youre doing! Great website Enjoy!…
Prema pekshaya kartavay mahatvacha
hi kashi aahes
दशरथ जी…..मी मज्जेत.
vachun anand zala.
khoop kantala ala hota,pan tumcha blog vachun man prassan zale
तहे दिल से शुक्रिया 🙂
आपलं लिखाण कोणाला आवडलं की खूप छान वाटतं..लिहायला हुरुप येतो 🙂
पुस्तकांचं परिक्षण आवडलं!
धन्यवाद सुहास. पण कुठल्या पुस्तकाचं ते नाही कळलं 🙂
मला प्रश्वसंगीत सारखाच .. संगीत मांडणी म्हणजेच ( Music arranging ) वर लिहायचे खूप दिवस मनात होते
आता लिहीन . पडद्यामागच्या कलाकारांची हीच व्यथा आहे .. कुठेतरी पडद्या आडच राहतात बिचारे !!
जरुर लिहा. लोकांपर्यंत पोचतील त्यांच्या व्यथा !!
I like Your Blog !!!
Thanks for creating this bolg!!!
satish sanap
nashik
खूप खूप धन्यवाद सतिश 🙂
अशा प्रतिक्रिया बघितल्या की लिहायला नवा हुरुप येतो 🙂
khupach chhan blog…
ya pudhe hi ashach sundar blogchi mejvan det raha….
Dhanyavad….
प्रतिक…….. मनापासून धन्यवाद 🙂
तुमच्या अभिप्रायाने सुखावलेय 🙂
जयश्रीताई कालच नितीन देसाई दिग्दर्शित सुबोध भावे अभिनित नारायण राजहंस यांच्या जीवन्वरील ‘ बालगंधर्व ‘ हा चित्रपट पहिला चित्रपट चं आहेच पण मला उत्सुकता आहे आपल्या परीक्षणाची
आपल्या वाढदिवसावरील लेख आवडला
जीवेत शरद: शतम:
श्रवणनतु शरद:शतम:
पश्यन्तु:शरद:शतम:
अजीतस्य:शरद:शतम:
धन्यवाद अभय 🙂
मलाही “बालगंधर्व” बघायचाय. भारतात आल्यावर सगळ्यात पहिलं काम तेच आहे 🙂
मलाही “बालगंधर्व” बघायचाय. भारतात आल्यावर सगळ्यात पहिलं काम तेच आहे
+1
khup chan
धन्यवाद 🙂
I like Your Blog !!!
Thanks for creating this bolg!
शुक्रिया नरेंद्र 🙂
best
धन्यवाद !!
Kharach Khupach Chan….
धन्यवाद उपेंद्र !!
तुमचा ब्लॉग वाचला अन बऱ्याच दिवसातनं ” ओह .. तर हे मिस करत होतो आपण” अशी भावना झाली. खूप सुंदर लिहिता तुम्ही. घरभर फिरून चलबिचल व्हावं अन शेवटी परसदारात बसल्यावर शांत वाटावं तसं काहीसं झालं ब्लॉग वाचून. अजून लिहित राहा. all the best .
पुष्कर…… तहे दिल से शुक्रिया !!
अशी मनापासून दाद मिळाली की नवा हुरूप येतो लिहायला ……. !!
मेरा दिन बना दिया आपने ……. 🙂
Very nice post. I just stumbled upon your blog and wished to say that I’ve truly enjoyed browsing your blog posts. In any case I’ll be subscribing to your feed and I hope you write again very soon!
मनापासून धन्यवाद 🙂
khup chan vachun anand zala
खूप खूप धन्यवाद 🙂
Wow, marvelous blog layout! How long have you been blogging for? you made blogging look easy. The overall look of your web site is fantastic, as well as the content!.
Thank u so much !
जयूताई तुझे लिखाण खुपच छान आहे.
सुदाम…..तुझ्या अभिप्रायाने सुखावलेय 🙂
भूई जेव्हा आतून हसणे उधळून देते,
पाण्याला झुळझुळ करीत झुलता येतं !
पाडगावकरांच्या या ओळींप्रमाणे झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे तुमचा ब्लोग वाटला. मन प्रसन्न झाले. धन्यवाद !
शशी देशमुख, जामखेड
शशी……….तुमच्या कौतुकाने खूप खूप सुखावलेय 🙂
“ase lihinari pan ek assal marathi aahe mhanunach mhanwase watate, “Ekach number”, “jhakkas”, khupach chan”!
धन्यवाद रत्ना 🙂
Hi…
So happy to see you and your blog once again after ages…. We were in touch almost 10-12 years ago. We got connected through reading each other’s blog. And then more so as we both belong to Nagpur. You used to stay in Kuwait then. Where are you these days? I am in Mumbai. While surfing the Marathi bloggers site I bumped into your latest post and when I read your name I was glad I did that. Let me know your email id.
Warm regards
Rohini