Feeds:
नोंदी
प्रतिक्रिया

Archive for the ‘परंपरा’ Category

संक्रांतीच्या या सणाला
कामे सारून बाजूला
तीळगुळ घ्या आमुचा
अन् गोड गोड बोला !!

ही माझी रेसिपी 😊
आधी तीळ खमंग भाजून घ्यायचे. जरा थंड झाले की तेल सुटेपर्यंत मिक्सरमधून फिरवून घ्यायचे.
मग तुमच्या चवीप्रमाणे गूळ घालून पुन्हा मिक्सरमधून फिरवून घ्यायचे.
गूळ छान बारीक चिरायला मी गूळ 30 seconds Microwave मधे ठेवते. खूप सहज चिरता येतो.
डिंक तुपात तळून घ्यायचा. थंड झाल्यावर हाताने चुरडून घ्यायचा.
मोठ्या कढईत तूप एक मोठा चमचा तूप घालून त्यात तीळगुळाचं मिश्रण घालायचं. फक्त 30 to 60 seconds परतून कढई गॅसवरून उतरवून त्यात तळलेला डिंक घालायचा. छान व्यवस्थित मिक्स करायचं. याच मिश्रणाचे लाडू आणि वड्या दोन्ही करता येतात 😊

Read Full Post »

Read Full Post »

Diwali 2015-001

Read Full Post »

तीळगुळ २०१५

हा घ्या आमचा गोडवा  🙂

20150115_152743

Read Full Post »

20141023_122458-002

20141023_122625-002

20141023_122806

Read Full Post »

Older Posts »

%d bloggers like this: